![]() |
| Avulsed tooth) मुळासकट बाहेर निघालेला दात |
कधी काही काही कारणाने जसे की एखादा ॲक्सिडेंट किंवा लहाने मुले खेळताना वगैरे पडतात व दाताला मार लागल्याने दात जबड्यातून बाहेर येतो किंवा हलतो,तुटतो.
जेव्हा कधी दात हा मुळासकट बाहेर आला असे दिसते तेव्हा काय काळजी घ्यावी,तर चला बघुया .
सर्वात प्रथम तो दात आहे त्याच ठिकाणी म्हणजे त्याच्या ओरिजनल जागेवर ( टूथ सोकटमध्ये) जबड्यात बसवून ठेवावा.
व जवळच्या डेंटिस्ट कडे तातडीने संपर्क साधून आवश्यक ती ट्रीटमेंट घ्यावी.
दात हा टूथ सॉकेट मध्ये ठेवता येत नसेल तर ,त्याच व्यक्तीच्या saliva किंवा लाळेत ठेवावा ,किंवा हा दात buccal vestibule म्हणजेच तोंडच्या गालामध्ये धरून ठेवावा ,
किंवा तोंडातच जिभेच्या खाली धरून ठेवावा
हेही शक्य नसेल तर ,
पाण्यामध्ये ठेवावा ,
किंवा
दुधात ठेवावा
आणि या सगळ्यांमध्ये जवळ च्या डेंटिस्ट ला तातडीने visit /भेटा म्हणजे ,ते आवश्यक ती ट्रीटमेंट स्टार्ट करतील .
डेंटल क्लिनिक मध्ये हा मुळासकट बाहेर पडलेला दात हा एका ठराविक सॉल्युशन /solution मध्ये ठेवला जातो त्याला save a tooth (सेव्ह ए टूथ ) असे नाव आहे ,
यालाच balanced Hancks solution म्हणतात .हे एक isotonic salt solution ahe .

No comments:
Post a Comment